Delimitation Commission: SIR नंतर आता मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारीही ज्ञानेश कुमार यांच्याकडेच?

Delimitation Bill Gyanesh Kumar Election Commission Gerrymandering: लोकसभेच्या मतदारसंघांच्या सीमा नव्याने आखण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास त्यासाठीच्या आयोगाचे सदस्य मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे येऊ शकते अशी चर्चा
Gyanesh Kumar

Gyanesh Kumar

esakal

Updated on: 

New Delhi: लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या संभाव्य प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. केंद्र सरकारचे विधेयक मंजूर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोग स्थापन होईल. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांच्या नामनिर्देशित निवडणूक आयुक्ताचा समावेश असू शकतो.

Loading content, please wait...