G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Viksit Bharat-G Ram Ji Bill 2025 News: लोकसभेत "विकास भारत हमी रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) विधेयक, २०२५" मंजूर झाल्याने विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.
Viksit Bharat-G Ram Ji Bill 2025

Viksit Bharat-G Ram Ji Bill 2025

ESakal

Updated on

जी रामजी विधेयक लोकसभेत जोरदार विरोधाभास असताना मंजूर झाले आहे. विधेयक मंजूर झाल्यावर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. विधेयकाचे कागदपत्रे फाडून टाकली. सभागृहातील वातावरण इतके तणावपूर्ण झाले की कामकाज उद्यापर्यंत तहकूब करावे लागले. रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) (विकसित भारत-G Ram Ji) विधेयक, २०२५ ' वरील चर्चा बुधवारी मध्यरात्रीनंतर संपली. चर्चेत ९९ सदस्यांनी भाग घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com