DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

CBI arrests DGCA deputy director and industry executive in ₹2.5 lakh drone import bribery case : दिल्लीतील छाप्यांत ३७ लाखांची रोकड, सोन्या-चांदीची नाणी व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त; ड्रोन परवानग्यांमध्ये अनुचित लाभासाठी लाचखोरीचे जाळे उघडकीस
CBI
CBIesakal
Updated on

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) उपसंचालक मुदवनाथ देवुला यांना लाच प्रकरणात अटक केली आहे. याच प्रकरणात ड्रोन क्षेत्रातील एका प्रमुख उद्योगसमूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत माथूर यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. ड्रोन आयातीसाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी २.५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप या दोघांवर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com