CJP Protest: प्रधान यांच्या राजीनाम्याचे दूरगामी परिणाम, आंदोलन यशस्वी का झाले? जाणून घ्या

Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे १२ वर्षांच्या राजकारणातील केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.
CJP Protest

CJP Protest

ESakal

Updated on

विनोद राऊत

मुंबई : जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. १२ वर्षांच्या राजकारणातील केंद्र सरकारला बसलेला हा सर्वांत मोठा धक्का आहे. राष्ट्रीय राजकारणावर याचे व्यापक परिणाम होऊन दिशा बदलेल, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे. यापुढे केंद्र सरकारला असंख्य आंदोलनांचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com