esakal
धारवाड : येथील क्याराकोप्पा रेल्वे फाटकाजवळ एका तरुणीने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना (Dharwad Case) घडली आहे. पल्लवी (वय २४, रा. बळ्ळारी) ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी धारवाड येथे आली होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासादरम्यान तिच्या ट्राउजरच्या खिशात सुसाइड नोट आढळून आली आहे.