बापरे! इतक्या कोटींची आहे ध्रुव राठीची संपत्ती? पत्नी, शिक्षण आणि करिअरबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

DHRUV RATHEE NET WORTH IN INDIAN RUPEES: ध्रुव राठी यांची संपत्ती किती कोटी रुपये आहे? जाणून घ्या त्यांची पत्नी जूली, शिक्षण, करिअर, यूट्यूब कमाई आणि Dhruv Rathee Academy बद्दल संपूर्ण माहिती.
HOW DOES DHRUV RATHEE EARN MONEY FROM YOUTUBE

HOW DOES DHRUV RATHEE EARN MONEY FROM YOUTUBE

sakal

Updated on: 

DHRUV RATHEE INCOME SOURCES AND ONLINE ACADEMY: देशात सध्या मतदार यादीतील नावं कमी केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरून दिल्लीमध्ये आंदोलनं सुरू असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर यूट्यूबर ध्रुव राठी चर्चेत आलाय. १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील सीजेपी (Cockroach Janata Party) आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी त्याला गुरुग्राममधल्या घरातून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा ध्रुव राठी विषयी चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय आणि सामाजिक विषयांवर व्हिडीओ बनवणारा ध्रुव राठीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. तो कुठे राहतो? त्याची पत्नी कोण आहे? यूट्यूबशिवाय तो पैसे कसे कमावतो? जाणून घेऊया त्याच्या शिक्षणापासून ते कमाईपर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com