Dhurandhar 2: 'धुरंधर २' मध्ये खरंच दाखवलं आहे! अतीक अहमदच्या पाकिस्तान कनेक्शन बद्दल माजी IG सूर्य कुमार यांचा खळबळजनक खुलासा

Dhurandhar 2 Revives Atiq Ahmed Controversy: ‘धुरंधर २’ वेब सिरीजमुळे कुख्यात डॉन अतीक अहमदच्या गुन्हेगारी साम्राज्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. माजी आयजी सूर्य कुमार यांनी त्याच्या आयएसआय कनेक्शन, बनावट नोटा आणि राजकीय संबंधांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
Dhurandhar 2

Dhurandhar 2

sakal

Updated on

वेब सीरिज 'धुरंधर २: द रिवेंज' मुळे उत्तर प्रदेशातील माफिया राजवटीच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या सीरिजमधील पात्रे खऱ्या आयुष्यातील माफिया लोकांशी मिळतीजुळती असल्याने, पुन्हा एकदा प्रयागराजचा कुख्यात डॉन अतीक अहमद याच्या काळ्या साम्राज्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रयागराजचे माजी आयजी सूर्य कुमार यांनी अतीक अहमदच्या 'आयएसआय' (ISI) कनेक्शनबद्दल आणि त्याच्या गुन्हेगारी विश्वाबद्दल केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com