
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी घातल्याचा प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणी भारत पेट्रोलियम कार्पोरेशननं स्पष्टीकरण दिलंय. एका पेट्रोल पंपावर पाणी असणारं डिझेल भरल्यानं मुख्यमंत्र्यांचा ताफा मधेच थांबला होता. बीपीसीएलने डिझेल ऐवजी पाणी भरल्याच्या प्रकारावर आता स्पष्टीकरण दिलंय.