Dimaagi Naxal Party: ‘कॉकरोच’नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’! मोदींच्या वक्तव्यावरून नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स

New ‘Dimaagi Naxal Party’: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दिमागी नक्षल' हा शब्दप्रयोग वापरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नवा पक्ष उदयास आला आहे.
Dimaagi Naxal Party

Dimaagi Naxal Party

ESakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'डिजिटली नक्षल' हा शब्दप्रयोग वापरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच शब्दप्रयोगावर आधारित एक उपहासात्मक पक्ष उदयास आला आहे. त्याचे नाव 'डिजिटली नक्षल पार्टी' असे आहे. या इन्स्टाग्राम पेजला रातोरात १,८१,००० हून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com