SUCCESS STORY: ना कोचिंग क्लास, ना महागडी पुस्तकं; तीनदा RAS परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिनेशने नेमका कसा केला अभ्यास?

DINESH CHAUDHARY RAS SUCCESS STORY WITHOUT COACHING:राजस्थानच्या दिनेश चौधरी यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय सेल्फ स्टडी करून तीन वेळा RAS परीक्षा उत्तीर्ण केली. २०२४ मध्ये सातवी रँक मिळवत ते SDM अधिकारी झाले. वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास.
SUCCESS STORY

SUCCESS STORY

esakal

Updated on: 

FARMER'S SON SECURES SEVENTH RANK IN RAS 2024 EXAM: ज्या आई-वडिलांनी कधी शाळेची पायरी चढली नाही परंतु मुलाने मात्र मोठा अधिकारी व्हावं असं स्वप्न मनाशी धरलं. बेताची परिस्थिती, लहाणपणापासून कष्टायची सवय, अशा परिस्थितीत एका तरुणाने मोठं यश संपादन केलय. राजस्थानच्या दिनेश चौधरी यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय एक, दोन नाहीतर तब्बल ३ वेळा RAS परीक्षा उत्तीर्ण केलीय.

Loading content, please wait...