Rakesh Pal passing away: मोठी बातमी! भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

Director General of Indian Coast Guard Rakesh Pal: पाल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआयने यासंर्भातील माहिती दिली आहे.
Rakesh Pal
Rakesh Pal
Updated on: 

नवी दिल्ली- भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे दु:खद निधन झाले आहे. चेनईमध्ये असताना त्यांना अचानक हद्यविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआयने यासंर्भातील माहिती दिली आहे.

Loading content, please wait...