

Diwali 2026 Price Hike: What Is Getting Costlier?
esakal
Why Are Diwali Sweets 15% More Expensive? : यंदा दिवाळीच्या सणासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर्ससारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत ३ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दूध, खवा, साखर आणि सुक्या मेव्याच्या वाढत्या किमतींमुळे मिठाईही १५ टक्क्यांपर्यंत महागली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाणाऱ्या बदाम आणि पिस्त्याच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा