

Overcrowded Trains
Esakal
कामानिमित्त बाहेर असणारे लोक आता दिवाळी आणि छट पुजेनिमित्त गावी परतत आहेत. यामुळे रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे, तसंच रेल्वे स्टेशन्सवरही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई, गुजरातसह इतर राज्यांमध्ये आपलं गाव सोडून कामानिमित्त गेलेले लोक आता गावी परतत आहेत. मात्र या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.