Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

AC Fridge And LED Prices Set To Rise Before Diwali: दसरा-दिवाळीच्या तोंडावर एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिन महाग; तांबे, पोलाद, ॲल्युमिनियम, पेट्रोलियम दरवाढ आणि रुपयातील घसरणीमुळे एक ऑक्टोबरपासून ५ ते ८ टक्क्यांपर्यंत किंमतवाढीची शक्यता
Diwali 2026 Shopping Gets Costlier AC Fridge LED TV And Washing Machine Prices Likely To Rise By Up To Eight Percent

Diwali 2026 Shopping Gets Costlier AC Fridge LED TV And Washing Machine Prices Likely To Rise By Up To Eight Percent

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : आगामी दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेमध्ये उत्साह असतानाच, एसी, एलईडी, वॉशिंग मशिनसह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमतींमध्ये एक ऑक्टोबरपासून पाच ते आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तांबे, पोलाद, ॲल्युमिनियम आणि पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसह रुपयाच्या मूल्यातील घसरण आणि वाहतुकीचा वाढलेला खर्च यांमुळे उत्पादकांनी किमती वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com