DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

DK Shivakumar Becomes Karnataka Chief Minister : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची संपत्ती १,४०० कोटींहून अधिक झाली आहे.
DK Shivakumar Net Worth

DK Shivakumar Net Worth

esakal

Updated on

DK Shivakumar net worth : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनियुक्त मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे देशातील सर्वाधिक संपत्ती असलेले मुख्यमंत्री ठरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. 'डीकेएस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवकुमार यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची एकूण मालमत्ता तब्बल १,४१३.७८ कोटी रुपये आहे. २०१८ मध्ये हीच मालमत्ता ८४०.०८ कोटी रुपये होती. म्हणजेच, अवघ्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत ५७० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

DK Shivakumar Karnataka Chief Minister swearing-in ceremony
DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
why did Siddaramaiah resign
 DK Shivakumar’s Wealth Will Shock You
Marathi News Esakal
www.esakal.com