

Jairam Ramesh
sakal
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा पुन्हा केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे, की अमेरिकेसोबत होणारा कथित व्यापार करार भारतासाठी सत्त्वपरीक्षा बनला आहे.