Solapur Crime News
हुंड्यासाठी लेकीला संपवत सासरच्या लोकांनी तिचा मृतदेह फेकून दिल्याचं म्हणत वडिलांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, आता दोन वर्षांनी संबंधित तरुणी जिवंत असल्याचं समोर आलं आहे. लखनऊच्या बांदा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.