
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दादरच्या चैत्यभूमी अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहचणार आहेत.