Dr. Manmohan Singh : आहाराबाबत निवड सजग असावी; डॉ. मनमोहनसिंग यांचे शाकाहाराबाबत मत

Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहनसिंग यांनी आहाराबाबत शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, सजगपणे योग्य आहार निवडावा आणि शाकाहार हे मांसाहारापेक्षा श्रेष्ठ आहे.
Dr. Manmohan Singh
Dr. Manmohan Singhsakal
Updated on

मी शाकाहार की मांसाहार अशी नैतिक आचारसंहिता लादत नाही. मात्र, आपण सजगपणे सुयोग्य निवड केली पाहिजे. मात्र, वैद्यकशास्त्रही आता शाकाहार हा मांसाहारापेक्षा श्रेष्ठ असल्याच्या निष्कर्षाप्रत येत आहे,’’ अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एकदा आपला आहाराबाबतचे आपले मत व्यक्त केले होते. या संदर्भात ‘एनडी टीव्ही’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com