सीबीआय चौकशीनंतर प्रणव रॉय दिल्लीला रवाना; परदेशी न जाण्याचे मान्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणव रॉय यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले होते. सीबीआयने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणव रॉय यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले होते. सीबीआयने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

मुंबई विमानतळावर रॉय यांच्यासह त्यांच्या राधिका रॉय यांची चौकशी करण्यात आली तसेच, परदेशी जाण्यापासून त्यांना थाबवण्यात आले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करासीबीआय चौकशीनंतर रॉय दिल्लीला रवाना झाले असून, परदेशी न जाण्याचे त्यांनी मान्य केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

एनडीटीव्हीचे डॉ.प्रणव रॉय यांना परदेशी जाण्यापासून रोखले; सीबीआय चौकशी

दोन वर्षांपूर्वीच्या मनी लौंड्रींग केसमध्ये परदेशात पळून जाण्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. दरम्यान, दरम्यान ट्विटर वर #banNDTV हा ट्रेंड सध्या सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr.Prannoy and Radhika have left for Delhi After CBI Inquiry