Crime
sakal
मुंबई : परदेशात बसून महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ‘एमडी’प्रमाणे रासायनिक अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एएनसी) प्रयत्नांमुळे तस्कर टोळीचा प्रमुख सलमान सलीम शेख उर्फ शेरा बाटला यास यूएई पोलिसांनी दुबईतून ताब्यात घेत भारतात धाडले.