esakal | दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...
sakal

बोलून बातमी शोधा

drunk man shouts at snake bites it into pieces at karnataka

साप रस्ता ओलांडून जात असताना दारूड्याने त्याला पकडले आणि त्याचे लचके तोडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलार (कर्नाटक): साप रस्ता ओलांडून जात असताना दारूड्याने त्याला पकडले आणि त्याचे लचके तोडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दारूचा खंबा हातात पडला अन् लागला की...

एक दारुडा दुचाकीवरून चालला होता. यावेळी रस्त्यावरून साप चालला होता. दारूड्याने सापाला पकडले आणि धमकावयाला सुरवात केली. दारूडा म्हणाला, माझा रस्ता आडवायची तुझी हिंम्मत कशी झाली? आणि सापाला पकडले आणि लचके तोडले.' यावेळी उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. कुमार असे दारुड्याचे नाव आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. पण, दारूड्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या निवृत्त पोलिस महिलेवर बलात्कार

दरम्यान, राज्यात दारू विक्री सुरू झाली असून, अनेकजण तासनतास रांगेत उभे राहून दारू मिळवत आहेत. राज्यात एका दारुड्याने तर 52 हजार रुपयांची दारू खरेदी केली. एका घटनेत दोघांची हत्या झाली. दुसरीकडे एक दारुडा गटारात पडला. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कर्नाटकमध्ये सोमवारी 45 कोटी रुपयांची दारूची विक्री झाली.

पहिल्या तळीराम ग्राहकाचा हार घालून सत्कार!

loading image