Tejas crash : दुबई एअर शो मध्ये क्रॅश तेजस विमानाच्या पायलटचा शेवटचा व्हिडिओ समोर

Tejas Fighter Jet : विमान कोसळले आणि काळा धूर इमारती किंवा रनवेवरून निर्माण धाला. हातेजस विमानाचे दुसरे मोठे अपघात आहे; यापूर्वी 2024 मध्ये हेच विमान एका सरावावेळी कोसळले होते.
IAF’s indigenous Tejas fighter jet moments before its tragic crash during an aerial demonstration at Dubai Air Show 2025, resulting in the loss of Wing Commander Namansh Syal.

IAF’s indigenous Tejas fighter jet moments before its tragic crash during an aerial demonstration at Dubai Air Show 2025, resulting in the loss of Wing Commander Namansh Syal.

esakal

Updated on

Summary

  1. दुबई एअर शो 2025 च्या शेवटच्या दिवशी IAF चे तेजस विमान प्रात्यक्षिक दरम्यान कोसळले.

  2. पायलट, विंग कमांडर नमांश स्याल यांचा जागीच मृत्यू झाला.

  3. अपघात अंदाजे दुपारी सुमारे २:१० वाजता अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झाला.

दुबई एअर शो २०२५ च्या शेवटच्या दिवशी एक दुःखद अपघात घडला. भारताचे स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान एका प्रात्यक्षिक दरम्यान कोसळले. पायलट, विंग कमांडर नमांश स्याल हे यात शहीद झाले. भारतीय हवाई दलाने या घटनेची पुष्टी केली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. हा तेजसचा दुसरा मोठा अपघात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com