मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्यातील प्रशासनावर परिणाम !

Due to the absence of the Chief Minister of the state administration get affected
Due to the absence of the Chief Minister of the state administration get affected

गोवा - दिल्लीतील इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत आज पर्वरीतील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन सुरळीत न चालण्यावर झाला असल्याचे मत मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. राज्याचे प्रशासन सुरळीत चालण्यासाठी दर बुधवारी मंत्र्यांनी एकत्रित भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी लोकसभा निवडणूक आचारसंहिता फेब्रुवारी 2019 मध्ये लागू होण्याची शक्यता तसेच पाणीपुरवठा संदर्कभात पोर्तुगीज देशाबरोबर समझोता करार करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. या बैठकीला नव्या मंत्र्यांसह 12 ही मंत्री उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com