Durex नी आलिया-रणबीरवर केलेली मिश्किल पोस्ट व्हायरल

ड्युरेक्सनी विनोद बुद्धीचा योग्य वापर करत आपल्या ब्रँडची जाहिरात केली
Ranbir alia wedding
Ranbir alia weddingsakal

नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या विवाहाच्या चर्चा सोशल मिडियावर जोर धरुन आहे. सोशल मिडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच मोठमोठे ब्रॅडही त्यांना शुभेच्छा देताना दिसून येत आहे.अशातच कंडोम ब्रँड ड्युरेक्सनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला समर्पित केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.

ड्युरेक्सने पोस्ट करत लिहिले,“प्रिय रणबीर आणि आलिया, मेहफिल में तेरे हम ना रहें जो, मजा तो नहीं है”

ड्युरेक्सनी विनोद बुद्धीचा योग्य वापर करत आपल्या ब्रँडची जाहिरात केली. यावरुन ड्युरेक्सची कुशलता नाकारता येत नाही. सध्या ही त्यांची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com