Ajit Pawar
esakal
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेपासून विविध विकास कामांच्या पाहणीसाठी दौरा सुरू झालाय. त्यांना वारजेतील विकास कामांची पाहणी केली. चौधरी चौकापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम हेसुद्धा उपस्थित होते. अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रिंगरोडची पाहणीही त्यांनी केली. दरम्यान, अजित पवार यांना एकाने दादा मंदिरात चला असं म्हटलं. यावर अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं.