

English Medium School 22 Students Abused
ESakal
अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २२ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या वॉर्डनसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाळा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.