अर्थतज्ञ जीन ड्रेझ यांची अखेर पोलिसांकडून सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मार्च 2019

परवानगीशिवाय सार्वजनिकरित्या सभा घेत्यामुळे जीन ड्रेझ यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर काम करणारे विवेक कुमार यांना देखिल अटक करण्यात आली होती. थोड्याच वोळात त्यांना सोडण्यात आले. 

गरवा (झारखंड) - आर्थिक विकासतज्ज्ञ जीन ड्रेझजीन ड्रेझ यांना आज झारखंड पोलिसांनी अटक केली होती. परवानगीशिवाय सार्वजनिकरित्या सभा घेत्यामुळे ही अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर काम करणारे विवेक कुमार यांना देखिल अटक करण्यात आली होती. थोड्याच वोळात त्यांना सोडण्यात आले. 

परंतु, जीन ड्रेझ यांच्यासाऱख्या व्यक्तिला अशाप्रकारे अटक झाल्याने झारखंड पोलिसांना मात्र टीकेचा सामना करावा लागत आहे. 

झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगीशिवाय सभा आयोजित केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु, काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. 

Web Title: Economist Jean Dreze finally rescues

टॅग्स