ED Raids: आंध्रातील मद्य गैरव्यवहारप्रकरणी छापे; तेलंगण, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्लीमध्ये २० ठिकाणी कारवाई
Andhra Pradesh Scam: आंध्र प्रदेशमधील अंदाजे ३,५०० कोटी रुपयांच्या मद्य गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अनेक राज्यांमध्ये छापे घातले.
हैदराबाद/अमरावती : आंध्र प्रदेशमधील अंदाजे ३,५०० कोटी रुपयांच्या मद्य गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अनेक राज्यांमध्ये छापे घातले.