

Edible Oil Import Duty Cut price drop
esakal
Edible Oil Import Duty India : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. कच्चे सोयाबीन आणि पामतेल तसेच रिफाइंड तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले असून, कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या आयातीचा खर्च कमी होऊन त्याचा परिणाम बाजारातील दरांवर होण्याची शक्यता आहे.