India’s One-Teacher Schools
esakal
Education Ministry data reveals over 1 lakh one-teacher schools in India : देशातील ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी एकच शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिकत असल्याचे शिक्षण मंत्रालयाकडे असलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. एक शिक्षक असलेल्या शाळांची सर्वाधिक संख्या आंध्र प्रदेशात असून अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कुणी शिक्षक देता शिक्षक असं म्हणण्याची वेळ आली आहे.