Eid 2026: ईदसाठी 'हाय अलर्ट'! ड्रोन कॅमेरे आणि २ हजार पोलिसांचा पहारा; योगींनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा, काय म्हणाले ?

Yogi adityanath Extends Eid Wishes: भडकाऊ पोस्ट टाकली तर थेट जेल! ईदपूर्वी प्रशासनाचा इशारा, योगी-अखिलेश यांचे शांततेचे आवाहन
yogi adityanath high alert due to eid 2026

yogi adityanath high alert due to eid 2026

esakal

Updated on

उत्तर प्रदेशात ईद-उल-फित्र निमित्त सुरक्षेचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विशेषतः संवेदनशील भागांवर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्यातील जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या असून शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

राजधानी लखनौसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये शनिवारी ईदची नमाज शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. टीले वाली मशीद, ऐशबाग ईदगाह आणि इमामबाडा यांसारख्या मोठ्या नमाज स्थळांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>yogi adityanath high alert due to eid 2026</p></div>
Eid 2026: मुस्लिम महिलांना ईदचे मोठे गिफ्ट! आता तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही; योगी सरकार लाँच करणार खास 'App'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com