Tamilnadu Accident: भरधाव कारची ट्रकला धडक, इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गाडीचा चुराडा

Accident 8 Engineering Students Death: केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारने ट्रकला दिलेल्या धडकेत ८ इंजिनीअर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Kerala Road Accident

Kerala Road Accident

ESakal

Updated on

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या जोरदार धडकेत कारचा चक्काचूर झाला असून जागीच ८ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com