Monsoon Update : मॉन्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ! 'एल निनो'चे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार, दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थिती

El Nino Impact : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातसह काही राज्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतात पावसाची तूट कायम राहून ‘एल निनो’मुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
El Nino Effect on Monsoon 

El Nino Effect on Monsoon 

esakal

Updated on

El Nino Intensifies: Impact on India’s Monsoon Pattern देशाच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 'एल निनो'आता अत्यंत तीव्र स्वरूपात सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनचा पट्टा उत्तरेकडून सरकून उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशाकडे आणि मध्य भारताकडे आला आहे. या बदलाचा परिणाम संपूर्ण देशातील हवामानावर होईल. मान्सूनसाठी आगामी काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असतील, कारण त्यावरूनच ऑगस्ट महिन्यातील पावसाचे स्वरूप निश्चित होईल.

Loading content, please wait...

Related Stories

21 States Rain Alert
El Nino Impact In Maharashtra To End Before 2027 Monsoon NOAA Predicts Neutral Pacific Conditions And Relief For Farmers
El Nino weather impact india newxt year
how el nino affects Indian monsoon rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com