
Bihar Assembly Elections 2025
ESakal
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे.