

Pan-India SIR Date
ESakal
विशेष सघन सुधारणा (SIR) बाबत पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये एसआयआरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता एसआयआरचा दुसरा टप्पा देशातील इतर निवडक राज्यांमध्येही लागू केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात, देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तो लागू केला जाईल.