
बिहारमधील एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून रस्त्यांपासून संसदेपर्यंत गोंधळ सुरू आहे. बिहारपासून दिल्लीपर्यंत एसआयआरबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद सुरू आहे. काँग्रेस सतत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत हल्ला करत आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप करून राजकीय बॉम्ब टाकला आहे. आता निवडणूक आयोगाने स्वतः या सगळ्याला उत्तर दिले आहे. पत्रकार परिषद घेत आयोगाने मोठे वक्तव्य केले आहे.