

Governor Acharya Devvrat and Chief Minister Devendra Fadnavis welcomed French President Emmanuel Macron at the Mumbai airport on Tuesday night.
esakal
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. २०१७ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा चौथा दौरा आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर मंगळवारी रात्री त्यांचे स्वागत केले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत भेट घेणार आहेत. दोन्ही नेते डसॉल्ट राफेल लढाऊ विमाने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चर्चा करणार आहेत.