Oil India Andaman Gas: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडलं ऊर्जेचं भांडार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

Deep-water exploration drilling yields continuous gas flaring in Andaman Basin: ऑईल इंडियाकडून १९०० मीटरपेक्षा जास्त खोलीवर प्राथमिक उत्पादन चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये सातत्याने झालेल्या 'फ्लेयरिंग'द्वारे गॅसच्या अस्तित्वाची खात्री पटली आहे.
Oil India Andaman Gas

Oil India Andaman Gas

esakal

Updated on

Energy Security Boost: भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या आणि देशांतर्गत इंधन उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 'ऑईल इंडिया लिमिटेड'ला अंदमान समुद्रात खोल पाण्याच्या खाली नैसर्गिक वायूचा एक मोठा साठा सापडला आहे. मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com