मध्यरात्री नग्नावस्थेत मंदिरात गेली, मूर्ती उचलून तलावात उडी मारली; २५ वर्षीय इंजिनिअर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा

Tejaswini Death Case इंजिनिअर तरुणीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पीरजादीगुडा इथल्या एका तलावात आढळला होता. तेजस्विनी असं तरुणीचं नाव असून पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावला आहे.
Engineer Woman Death Mystery Solved by Police

Engineer Woman Death Mystery Solved by Police

Esakal

Updated on

हैदराबादमध्ये राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पीरजादीगुडा इथल्या एका तलावात आढळला होता. तेजस्विनी असं तरुणीचं नाव असून पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावला आहे. मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक प्रकार दिसून आला. तेजस्विनी नग्नावस्थेत मंदिरात पोहोचली होती. मंदिरातील मूर्ती उचलून तिथून चालत जात तलावात उडी मारली. मेडिपल्ली पोलीस सध्या या प्रकाराची चौकशी करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com