Epstein File Controversy
esakal
कऱ्हाड (जि. सातारा) : अमेरिकेतील कुख्यात बाल लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमकं काय नातं आहे, याचं उत्तर सरकारनं द्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Statement) यांनी आज कऱ्हाड येथे माध्यमांशी बोलताना केली.