One Dead After Fire Breaks Out In Running Train

One Dead After Fire Breaks Out In Running Train

Esakal

एर्नाकुलम एक्सप्रेसच्या २ डब्यांना भीषण आग, दुर्घटनेत एकाचा मृत्यू; VIDEO VIRAL

Ernakulam Express Fire News आंध्र प्रदेशात टाटानगर एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन एसी डब्यांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय. रेल्वेला लागलेल्या आगीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on

आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे दुर्घटना घडलीय. टाटानगर एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. यांलामंचिलीजवळ दोन डब्यांना आग लागली. या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com