LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Ethanol Stove India : भारतातील इथेनॉल मिश्रण २०१४ मधील १.५% वरून २०२५ मध्ये सुमारे २०% पर्यंत वाढले आहे. इथेनॉल वापरामुळे आयातीत तेलावरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल.मात्र, घरगुती वापरासाठी कडक सुरक्षा मानके आणि नियमन आवश्यक आहे.
Ethanol-powered cooking stove unveiled in India as a cost-effective and eco-friendly alternative to LPG cylinders.

Ethanol-powered cooking stove unveiled in India as a cost-effective and eco-friendly alternative to LPG cylinders.

esakal

Updated on

देशाच्या काही भागांत एलपीजी टंचाईचे अहवाल येत असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे इथेनॉलवर चालणाऱ्या नवीन शेगडी तंत्रज्ञानाचे अनावरण केले आहे. हे तंत्रज्ञान एलपीजी सिलिंडर्सपेक्षा लक्षणीय स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com