Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

EU Kids Act Proposes Social Media Ban for Children Under 13: ‘इयू किड्स ॲक्ट’मुळे १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; १५ वर्षांनंतरच स्वतंत्र खाते, १३-१४ वयोगटासाठी पालकांच्या देखरेखीखाली ‘मिनी अकाउंट’ची तरतूद
EU Kids Act 2026 Social Media Ban for Under 13s European Commission Pushes Stronger Online Protection for Children

EU Kids Act 2026 Social Media Ban for Under 13s European Commission Pushes Stronger Online Protection for Children

sakal

Updated on

इस्तंबूल (तुर्किये) : तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरता येऊ नये व सोशल मीडिया खाते स्वतः उघडण्यासाठी किमान १५ वर्षे वय असावे, असा सांगणारा ‘इयू किड्स ॲक्ट’ युरोपीय आयोगाने गुरुवारी स्वीकारला. या प्रस्तावानुसार, १५ वर्षांनंतरच मुलांना स्वतःचे सोशल मीडिया खाते उघडता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com