Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Karnataka Politics: डी. के. शिवकुमार कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच राज्यात दबावतंत्राला सुरुवात झाली होती. दलित समुदायांसोबतच लिंगायत समुदायानेही उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.
Karnataka Politics

Karnataka Politics

ESakal

Updated on

डी. के. शिवकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी कर्नाटक विधान पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या उद्देशाने काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला बंगळूरु येथे दाखल झाले आहेत. त्यांनी विमानतळ सोडताच, तेथे उपस्थित असलेल्या दलित समाजाच्या नेत्यांनी दलित नेते आणि माजी मंत्री के. एच. मुनियप्पा यांना उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

Loading content, please wait...

Related Stories

Karnataka Cabinet Row
BK Hariprasad Appointed as New Karnataka Congress President
Karnataka CM Oath Ceremony
DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
Marathi News Esakal
www.esakal.com