अतिक्रमण पाडायला आले प्रशासन, पोलिसांसमोरच पिता-पुत्रासह तिघांनी गळफास घेतल्यानं उडाली खळबळ

Crime News अतिक्रमण असलेलं घर पाडण्यासाठी आलेल्या प्रशासनाच्या पथकासमोरच पिता-पुत्रासह तिघांनी गळफास घेतल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिघांना खाली उतरवल्यानं अनर्थ टळला.
High Drama During Anti Encroachment Action

High Drama During Anti Encroachment Action

Esakal

Updated on

अतिक्रमणात असलेल्या घराचं बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या प्रशासनासमोरच पिता-पुत्रासह तिघांना गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशात शाहजहाँपूर इथं ही घटना घडली आहे. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघांना वाचवलं तर एकाचा प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन तिघांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com