Explained : SIR विरोधात 'इंडिया' आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास विरोधकांची पुढची रणनीती काय? वाचा...

Gyanesh Kumar Resignation Demand : इंडिया आघाडी या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक दिसून येत आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतरही ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर विरोधकांकडे पुढे कोणते पर्याय असतील? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Gyanesh Kumar Resignation Demand

Gyanesh Kumar Resignation Demand

ESAKAL

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी SIRच्या विरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आठ तासांहून अधिक काळ आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या देऊन बसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com