
Coaching Center Blast
ESakal
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात शनिवारी एक दुर्दैवी अपघात घडला. शहरातील एका कोचिंग सेंटरमध्ये अज्ञात कारणांमुळे मोठा स्फोट झाला. ज्यामध्ये दोन विद्यार्थी जागीच ठार झाले आणि सहा जण गंभीर जखमी झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत.