
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्ताननेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला. ट्रम्प यांच्या या विधानाला भारत सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे. भारत सरकारने स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय थेट दोन्ही देशांमधील चर्चेतून घेण्यात आला होता.