Fact Check : मुद्रा योजनेसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात? केंद्राचा मोठा खुलासा

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सोशल मीडियावर एक मंजूरी पत्र व्हायरल झाले आहे.
Pradhan Mantri MUDRA Yojana
Pradhan Mantri MUDRA Yojana

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) सोशल मीडियावर (Social Media) एक मंजूरी पत्र व्हायरल झाले आहे. त्यात या योजनेअंतर्गत 10,00,000 लाखांचे कर्ज देण्यासाठी पडताळणी आणि प्रक्रिया शूल्क म्हणून ४५०० रूपये मागितले आहेत. महत्वाचे म्हणजे सरकारने हे मान्यतापत्र बनावट असल्याचे ट्विट करून स्पष्ट केले आहे.

Pradhan Mantri MUDRA Yojana
याला म्हणतात नशीब!, 60 वर्षांचा 'कामगार' झाला लखपती 'मॉडेल'

हे मंजूरी पत्र #FAKE आहे. हे पत्र @FinMinIndia ने प्रसिद्ध केलेले नाही. यासंदर्भात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो(PIB) च्या तथ्य तपासणी शाखेने 'PIB Fact Check' अशा आशयाचे टि्वट केले आहे.

Pradhan Mantri MUDRA Yojana
काय? हसणाऱ्या वाघाचा फोटो; वाचा काय आहे याचं कारण...

मुद्रा योजना कशी आहे?

मुद्रा योजना म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. ही भारत सरकारने सूक्ष्म युनिट एंटरप्राइजेसच्या विकास आणि पुनर्वित्तीकरणासाठी स्थापन केलेली एक वित्तीय संस्था आहे. 016 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. MUDRA चा उद्देश बँक, NBFC आणि MFI सारख्या विविध वित्तीय संस्थांद्वारे बिगर-कॉर्पोरेट लघु व्यवसाय क्षेत्राला निधी प्रदान करणे हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com